Free Delivery: Take advantage of our time to save event

Bio R zyme

₹850.00 ₹1050.00 Sale
Packing:
बायो आर झाईम: हे पिकांचा सर्वांगीण विकास घडवण्यास मदत करते.ते उत्तम दर्जाचे पिकांची वाढ घडवून आणणाऱ्या समुद्री शेवळ, अमिनो अॅसिड व प्रोटीन यांचे मिश्रण आहे. पिकांमधील अन्नद्रव्यांची भरुन काढते. रोगमुक्त आरोग्यदायी पिकांची वाढ घडवून आणते. प्रमाण: एकरी २० कि. भेसळ डोस देणे. पॅकिंग: १० व २५ कि. मध्ये उपलब्ध
Free shipping on Orders above Rs.999
Additional Checkout Discount*
15% on Orders above Rs. 10,000/-
Category: PGR Products