Free Delivery: Take advantage of our time to save event

Bordo Plus

₹195.00 ₹580.00 Sale
Packing:
बोड प्लस : हे द्राक्ष, डाळींब व भाजीपाला पिकांमधील बुरशीजन्य रोगांसाठी अतिशय उपयुक्त. हळद, आले, बटाटा यासारखी कंदवर्गीय व भाजीपाला पिकासाठी प्रभावी. तसेच पानमळ्यातील मुळकुजनियंत्रणासाठी उपयुक्त प्रमाण : एकरी २लि.ड्रिपमधून देणे, ३मि.ली प्रति लि. स्प्रे साठी वापरावे. पॅकिंग: ५०० मि.ली. व १ लि.मध्ये उपलब्ध
Free shipping on Orders above Rs.999
Additional Checkout Discount*
15% on Orders above Rs. 10,000/-
Category: PGR Products