Free Delivery: Take advantage of our time to save event

Soil Booster

₹4435.00 ₹5540.00 Sale
Packing:
सॉईल बुस्टर : सॉईल बुस्टर हेएक उत्तम संजिवाक व दुय्यम अन्न घटक सुक्ष्म अन्न घटक, सेंद्रीय कर्ब यांचे मिश्रण आहे. सॉईल बुस्टर च्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाची वाढ होते,तसेच पिकांमधील असणारी मुख्य, दुय्यम व सुक्ष्म अन्न घटकाची कमतरता भरून काढते,पिकाची उत्तम वाढ होउन त्यांची शाखेयी वाढ,फुळ कळी,फळांचे सेटींग,फळांची साईज चांगली होते. प्रमाण: एकरी ५ लिटर ड्रिपमधून पॉकिंग : १० लिटर, २० लिटर
Free shipping on Orders above Rs.999
Additional Checkout Discount*
15% on Orders above Rs. 10,000/-
Category: PGR Products