Free Delivery: Take advantage of our time to save event

Bacillus Guard

₹390.00 ₹630.00 Sale
Packing:
बॅसिलस गार्ड : हे जैविक बुरशी नाशक असून त्यात बॅसिलस सबटीलीस या मित्र जीवाणूचे आहेत. हे पावडरी / डाऊनी मल्डयु. मुळ कु, करपा, तेल्या, पानावरील काळे डाग यावर प्रभावशाली तसेच रासायनिक औषधांचा अंश कमी करण्यासाठी. प्रमाण: एकरी २ लि. ड्रिपमधून देणे, ५ मि.ली प्रति लि.स्प्रे साठी वापरावे. पॅकिंग : १ व ५ मध्ये उपलब्ध
Free shipping on Orders above Rs.999
Additional Checkout Discount*
15% on Orders above Rs. 10,000/-
Category: Bio pesticide