Free Delivery: Take advantage of our time to save event

Fungi Star (Cu+p)

₹425.00 ₹820.00 Sale
Packing:
फंगी स्टारः (कॉपर + फॉस्फरिक अॅसिड) मुळे पिकांची कॉपर व फॉस्फरसची कमतरता भरुन निघते. विविध बुरशीजन्य रोगांना अटकाव करते. पिकांवरील भुरी रोग, करपा यावर नियंत्रण करते. झाडे निरोगी व सशक्त बनतात.उत्पादनात वाढ होते. झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. झाडांच्या पानांची जाडी व रुंदी वाढते. पिकांची उत्पादन क्षमता, दर्जा, गुणवत्ता व टिकवण क्षमता वाढते. प्रमाण: एकरी २ लि.ड्रिपमधून देणे, २ मि.ली प्रति लि. स्प्रे साठी वापरावे. पॅकिंग: ५०० मि.ली. व १ लि. मध्ये उपलब्ध
Free shipping on Orders above Rs.999
Additional Checkout Discount*
15% on Orders above Rs. 10,000/-
Category: PGR Products