Nimato - Guard
₹360.00
₹630.00
Sale
Packing:
निमॅटो गार्ड : हे पेंसिलोमायसेज व व्हर्टिसिलीयम लि. हे जिवानू वनस्पतीच्या मुळ कुजासाठी कारणीभूत असणाऱ्या निमॅटोडवर अत्यंत प्रभावी असे असून स्लेराशियम रायझोक्टीनिया, फ्युजारियम, फायराप्योरा इ.रोगकारक बुरशींना प्रतिकार करते. निमॅटोडच्या नवजात व सर्व अस्थांमधील निमॅटोडवर जगतात. निमॅटोडस, मिलिओडोपन, रॅडोफोलस, सिमिलस, रोटीलेनचरस, रेनिफॉरमिस आणि टायलेंचस, सेमिपेरंटस् यासारख्यो रोगकारक निमॅटोडवर नियंत्रण आणतो. ट्रायडर्मान प्रतिजैविके तयार करते.पिकामधील मर, मुलकुज कॉलरकुज, कोंबकुज, कंदकुज कॅप्सुलकुज रोगापासुन संरक्षण करते. प्रमाण :एकरी २ लि.ड्रिपमधून देणे, पॅकिंग: १ व ५ लि.मध्ये उपलब्ध
Free shipping on Orders above Rs.999
Additional Checkout Discount*
15% on Orders above Rs. 10,000/-
Category:
Bio pesticide