Free Delivery: Take advantage of our time to save event

Super Phospo

₹265.00 ₹450.00 Sale
Packing:
सुपर फॉस्पो (पी.एस.बी.): स्फुरद हा पिकाच्या मुख्य अन्नद्रव्यांपैकी असणारा एक महत्वाचा मुलद्रव्य असून तो फॉस्पेट स्वरुपात टाकला जातो. जमिनीतील व खतांमधील अविद्राव्य स्पूरद पिकांना वापरणे अशक्य असते. रासायनिक खत म्हणून टाकलेल्या स्फुरदाची बरीचशी मात्रा ही मातीला चिटकून बसते व पिकास उपलब्ध होत नाही. स्फुरद विरघळवणारे जीवाणू हे अविद्राव्य Super स्फुरदाचे विद्राव्य स्वरुपात रुपांतर करतात. त्यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते. बियांची उगवण Pho Phosph लवकर व जास्त प्रमाणात होते. पिकाची प्रत सुधारुन उत्पादनात वाढ होते. स्फुरद विरघळवणारे जिवाणू ऑरगॅनिक अॅसिडची निर्मिती करतात. त्यामुळे खताच्या मात्रेपैकी ५०% स्पुरद खताची बचत होते. प्रमाण : एकरी २ लि. ड्रिपमधून देणे. पॅकिंग: १ व ५ मध्ये उपलब्ध
Free shipping on Orders above Rs.999
Additional Checkout Discount*
15% on Orders above Rs. 10,000/-
Category: Bio fertilizer