Free Delivery: Take advantage of our time to save event

Bio Samrudh - EM

₹450.00 ₹610.00 Sale
Packing:
बायो समृध्द ई एम: बायो समृध्द ई एम (इफेक्टीव मायक्रो ऑरगॉनिजम्) जीवाणूजन्य सोलुन असुन यामध्ये प्रकाश संश्लेषक जिवाणू, लॉक्टीक बँसिल्स जीवाणू यांचे मिश्रण आहे.याच्या वापरामुळे सुर्यप्रकाशाच्या मदतीने स्वताचे अन्न निर्मिती करतात. हे जीवाणू कार्बोहायड्रेट्स व शर्करेचे रूपांतर लॉटिक अँसिड मध्ये करतात. त्यामुळे जमीनीतील अंगभुत निर्जंतुकीकरण गुणधर्म निर्माण होत असुन निमेटोडसच्या वाढीवर नियंत्रण होते व जमिनीतील सेंद्रीय घटकांचे विघटन घडवण्यात या जीवाणूचा खूप मोठा सहभाग असतो. प्रमाण: बायो समृध्द ई-एम १ लिटर + २ किलो गुळ + ७ लिटर पाणी असे १० लिटर द्रावण पाच दिवस प्लास्टीक कॉन मध्ये ठेवावे किमान दिवसातून १ वेळा त्यातील गॅस बाहेर काढावा. पाच दिवसांनी एकरी १० लिटर ट्रावण २०० लिटर पाण्याद्वारे जमीनीमधे द्यावे.
Free shipping on Orders above Rs.999
Additional Checkout Discount*
15% on Orders above Rs. 10,000/-
Category: Bio fertilizer