Free Delivery: Take advantage of our time to save event

Azo Super

₹450.00 ₹450.00 Sale
Packing:
ॲझो सुपर : हे अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू असहजीवीरित्या स्वतंत्रपणे जमिनीत तसेच मुळांभोवती रहातात व हवेतील नत्र स्थिर करतात. सेंद्रीय कर्ब व नत्र हे जमिनीतील सुपिकतेचे मूलभूत घटक आहेत. अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू प्रतिवर्षी प्रती हेक्टरी २० कि.ग्रॅ. नत्र जमिनीत स्थिर करण्याची क्षमता ठेवतात. या जिवाणूसोबत बिजप्रक्रिया केल्यास नत्र व स्फुरदच्या उपलब्धतेसाठी मदत करतो. तसेच पिकाच्या सुरवातीच्या काळात वाढीसाठी आवश्यक असल्याच्या सुक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक व फेरस या अन्नद्रव्यांची उपलब्धता करुन देतो. प्रमाण : एकरी २ लि. ड्रिपमधून देणे. पॅकिंग : १ व ५ मध्ये उपलब्ध
Free shipping on Orders above Rs.999
Additional Checkout Discount*
15% on Orders above Rs. 10,000/-
Category: Bio fertilizer