1100.00
750.00
भु-सुरक्षा : हे परीपूर्ण व पेंडयुक्त सेंद्रीय खत असून सर्व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा पिकांस पुरवठा करते. जमिनीचा सामु नियंत्रित करण्यास मदत होते. मुळांची वाढ चांगली होते. गांडूळांची संख्या वाढण्यास मदत होते. पाने रुंद व जाड होतात. झाडे सशक्त बनून उत्पादनात भरघोस वाढ होते. ऊस, डाळींब, द्राक्षे सर्व प्रकारचा भाजीपाला व कडधान्य पिकास उपयुक्त
प्रमाण: एकरी १००० किलो फळ व फुलझाडास, एकरी ५०० किलो भाजीपाल्यास वापरावे
पॅकिंग: १०, ४० कि. ग्रॅ. मध्ये उपलब्ध