630.00
390.00
सुडो गार्ड : हे सुडोमोनास फेनोझिनज, पिरोलुटेओरीन, पिरालनायट्रीन तयार करतात वनस्पतीच्या पेशी मध्ये घुसून अनेक प्रकारच्या बुरशी आणि जिवानु रोगांना प्रतिबंध करते.पायथिअम, फायटोथोप्स रायझोक्टोनीया, सोलानी फ्युजारीयम, बोट्राइटीस, सिनेरा, स्क्लेरोशिअम आणि उस्टीलोगों या -रोगकारक जिवाणू व बुरशीत उपयुक्त आहे. टोमॅटो, मिरची, कोबी, यासारखी भाजीपाला पिके अणि बटाटा, काकडी यासारखी कंद व वेलवर्गीय पिके तसेच ऑर्कीड निवेयार्ड शोभिवंत झाडासाठी विशेष उपयुक्त सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या प्रक्रियेत मदत करते. PESUDO OSPAC Bacillus Guard Humni Rakshak प्रमाण: ५ मि.ली प्रति लि.स्प्रे साठी वापराव,एकरी २ लि.ड्रिपमधून देणे. पॅकिंग: १ व ५ मध्ये उपलब्ध