Free Delivery: Take advantage of our time to save event

Our Products

-7%

Azo Super

Pack : 1 Ltr

450.00 450.00

Azo Super

450.00 450.00

ॲझो सुपर : हे अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू असहजीवीरित्या स्वतंत्रपणे जमिनीत तसेच मुळांभोवती रहातात व हवेतील नत्र स्थिर करतात. सेंद्रीय कर्ब व नत्र हे जमिनीतील सुपिकतेचे मूलभूत घटक आहेत. अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू प्रतिवर्षी प्रती हेक्टरी २० कि.ग्रॅ. नत्र जमिनीत स्थिर करण्याची क्षमता ठेवतात. या जिवाणूसोबत बिजप्रक्रिया केल्यास नत्र व स्फुरदच्या उपलब्धतेसाठी मदत करतो. तसेच पिकाच्या सुरवातीच्या काळात वाढीसाठी आवश्यक असल्याच्या सुक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक व फेरस या अन्नद्रव्यांची उपलब्धता करुन देतो. प्रमाण : एकरी २ लि. ड्रिपमधून देणे. पॅकिंग : १ व ५ मध्ये उपलब्ध

-7%

Super K

Pack : 5 Ltr

265.00 450.00

Super K

450.00 265.00

सुपर-के (के.एम.बी.) अमोनिअम अॅसिडपासून अमायनो अॅसिड व प्रथिने यांच्या निर्मितीमध्ये हे जिवाणू महत्वाची भूमिका बजावतात जे पिकांच्या मुळांद्वारे शोषले जातात. हे पालाश विरघळवणारे जिवाणू सर्व प्रकारच्या जमिनीत अतिशय प्रभावीपणे जमिनीतील रासायनिक खताच्या खर्चात बचत होते. उष्ण व थंड वातातवणामध्ये तसेच किड व रोगांपासून पिकांची प्रतिकार क्षमता वाढवते. प्रमाण : एकरी २ लि. ड्रिपमधून देणे. पॅकिंग: १ व ५ मध्ये उपलब्ध

-7%

Super Phospo

Pack : 1 Ltr

265.00 450.00

Super Phospo

450.00 265.00

सुपर फॉस्पो (पी.एस.बी.): स्फुरद हा पिकाच्या मुख्य अन्नद्रव्यांपैकी असणारा एक महत्वाचा मुलद्रव्य असून तो फॉस्पेट स्वरुपात टाकला जातो. जमिनीतील व खतांमधील अविद्राव्य स्पूरद पिकांना वापरणे अशक्य असते. रासायनिक खत म्हणून टाकलेल्या स्फुरदाची बरीचशी मात्रा ही मातीला चिटकून बसते व पिकास उपलब्ध होत नाही. स्फुरद विरघळवणारे जीवाणू हे अविद्राव्य Super स्फुरदाचे विद्राव्य स्वरुपात रुपांतर करतात. त्यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते. बियांची उगवण Pho Phosph लवकर व जास्त प्रमाणात होते. पिकाची प्रत सुधारुन उत्पादनात वाढ होते. स्फुरद विरघळवणारे जिवाणू ऑरगॅनिक अॅसिडची निर्मिती करतात. त्यामुळे खताच्या मात्रेपैकी ५०% स्पुरद खताची बचत होते. प्रमाण : एकरी २ लि. ड्रिपमधून देणे. पॅकिंग: १ व ५ मध्ये उपलब्ध

-7%

Allgrowth

Pack : 1 Ltr

325.00 540.00

Allgrowth

540.00 325.00

ऑल ग्रोथ : हे जिवाणू पिकाच्या मुळाभोवती प्रवेश करुन नत्र स्थिरीकरणाचे काम मुळांमध्ये व मुळाभवती अधिक जोराने व कार्यक्षम पध्दतीने करतात.स्फुरद वियरघळणारे जिवाणू (पी.एस.बी.)हे अविद्राव्य स्फुरद विद्राव्य स्वरुपात रुपांतर करतात.पालाश विरघळणारे जिवाणू हे जिवाणू हे जिवाणू सर्व प्रारच्या जमिनीत अतिशय प्रभावीपणे जमिनीतील अविद्राव्य पालाश पिकांना उपलब्द करुन देतात. जमिनीचा पोत सुधारुन जमिन सुपिक बनते. मुळे व बियाणाची उगवण लवकर व जास्त प्रमाणात होते. प्रमाण: एकरी २ लि. ड्रिपमधून देणे. पॅकिंग : १ व ५ मध्ये उपलब्ध

-7%

Bio Samrudh - EM

Pack : 1 Ltr

450.00 610.00

Bio Samrudh - EM

610.00 450.00

बायो समृध्द ई एम: बायो समृध्द ई एम (इफेक्टीव मायक्रो ऑरगॉनिजम्) जीवाणूजन्य सोलुन असुन यामध्ये प्रकाश संश्लेषक जिवाणू, लॉक्टीक बँसिल्स जीवाणू यांचे मिश्रण आहे.याच्या वापरामुळे सुर्यप्रकाशाच्या मदतीने स्वताचे अन्न निर्मिती करतात. हे जीवाणू कार्बोहायड्रेट्स व शर्करेचे रूपांतर लॉटिक अँसिड मध्ये करतात. त्यामुळे जमीनीतील अंगभुत निर्जंतुकीकरण गुणधर्म निर्माण होत असुन निमेटोडसच्या वाढीवर नियंत्रण होते व जमिनीतील सेंद्रीय घटकांचे विघटन घडवण्यात या जीवाणूचा खूप मोठा सहभाग असतो. प्रमाण: बायो समृध्द ई-एम १ लिटर + २ किलो गुळ + ७ लिटर पाणी असे १० लिटर द्रावण पाच दिवस प्लास्टीक कॉन मध्ये ठेवावे किमान दिवसातून १ वेळा त्यातील गॅस बाहेर काढावा. पाच दिवसांनी एकरी १० लिटर ट्रावण २०० लिटर पाण्याद्वारे जमीनीमधे द्यावे.